नारायण राणेंनी फुगेवाडी मेट्रो स्थानकात सांगितले योगाचे महत्व

  84

पुणे (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय योगा दिवस देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी योगा केला. उपस्थितांना योगाचे महत्व सांगितले.


संपूर्ण देशात योग दिन अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही योग दिन साजरा करण्यात आला. फुगेवाडी मेट्रो स्थानकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी योगा केला. यावेळी राणे म्हणाले, 'योग दिवस साजरा करणे म्हणजे योगाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे, योगाचे फायदे, नियमित का करावा हे सांगणे होय.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षापूर्वी योगदिन सुरु केला. योगाच्या माध्यमातून देशातील जनता निरोगी रहावी. त्यासाठीचा आवश्यक व्यायाम योगातून मिळतो. जनतेने व्यायाम करावा, निरोगी रहावे. आत्मनिर्भर भारत बनत असताना जनता निरोगी राहणे हे आवश्यक आहे. मेट्रो स्थानकावर योगा दिन साजरा होईल अशी कोणीही कल्पना केली नव्हती'.

Comments
Add Comment

आई एकविरा मंदिरात भाविकांना सात जुलैपासून ड्रेस कोड, तोकडे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश नाही

पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला

Pratap Sarnaik : इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

ठाणे : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात (E-tractor agriculter sector) क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन

बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी - एनडी स्टुडिओ मार्फत साकारणार कलाप्रकल्प, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुभारंभ...

मुंबई : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी (Maharashtra Dadasaheb Phalke Cinema) बेळगाव येथील "बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये (Belgaum Smart City)

Municipal school : ठाण्यात फक्त ३८ मराठी शाळांना मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम...

ठाणे :  गेला अनेक वर्षांपासून पालिका शाळेत मख्याध्यापकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालिकेतील शाळेत

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी