नवी दिल्ली : केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
याबाबत ट्वीटरद्वारे इराणी म्हणाल्या, “राजेंद्र नगर येथे आयोजित कार्यक्रमात सम्मिलित झाली नाही यासाठी नागरिकांची क्षमा मागते. कारण, माझा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे.”