Friday, July 11, 2025

'प्रवीण मसाले'चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे निधन

'प्रवीण मसाले'चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज पुण्यात संध्याकाळी ५.३० वाजता वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.


'प्रवीण मसाले' या प्रसिद्ध ब्रँडचे ते संस्थापक होते. त्यांनी प्रवीण मसाले या कंपनीची १९६२ मध्ये स्थापना केली होती.

Comments
Add Comment