Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीपुणे मनपा आरक्षणात १७३ जागांपैकी ८७ जागेवर 'महिला राज'

पुणे मनपा आरक्षणात १७३ जागांपैकी ८७ जागेवर ‘महिला राज’

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्याल आली. पुण्यात एकून ५८ प्रभाग आहेत. या प्रभागातील १७३ जागांसाठी असणारी सोडत आज (मंगळवारी) पार पडली.

पुण्याच्या गणेश कला क्रिडा मंडळ येथे ही सोडत पार पडली. यावेळी पालिकेचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोडतीमध्ये एकूण ८७ जागेसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग

प्रभाग ९ येरवडा
प्रभाग ३- लोहगाव विमाननगर
प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर
प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक
प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर
प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची
प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड
प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी
प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा
प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर
प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी
प्रभाग-४ खराडी वाघाली

अनुसूचित खुला

प्रभाग 8 – अ
प्रभाग – 7 अ
प्रभाग- 50 अ
प्रभाग – 37 अ
प्रभाग 27 अ
प्रभाग – 22 अ
प्रभाग – 1 अ
प्रभाग – 19 अ
प्रभग – 12 अ
प्रभाग 11 अ

अनुसूचित जमाती

प्रभाग 1 क्र. 1 ब महिला
प्रभाग 14 अ – एसटी खुला

महिला आरक्षित अ व ब जागा

प्रभाग – 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ , 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब,

सर्वसाधारण खुला प्रभाग

प्रभाग – 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -