Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीदहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या

दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या

कुलगाम : जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात एका काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा येथे दहशतवाद्यांनी हत्या केली.

त्या गोपालपोरा येथील सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. दरम्यान आज पहाटे अवंतीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -