सोलापूर : महानगरपालिकेच्या निवडणूक 2022 अनुषंगाने आज महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. सोलापूर महापालिकेसाठी एकूण 38 प्रभागामार्फत 113 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये 57 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या 57 पैकी 8 जागा अनुसूचित जाती आणि 1 जागा अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात तर उर्वरीत 48 जागा या महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत.
सोलापूर महापालिकेतील एकूण सदस्य संख्या : 113
एकूण प्रभाग : 38
एकूण महिला राखीव जागा : 57
– 57 पैकी सर्वसाधारण महिला प्रवर्ग : 48
– 57 पैकी महिला अनुसुचीत जाती : 8
– 57 पैकी महिला अनुसुचीत जमाती : 1
अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव जागा (एकूण – 8 जागा)
5 अ, 9 अ, 10 अ, 23 अ, 24 अ, 28 अ , 33 अ, 36 अ,
अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव जागा (एकूण – 1)
35 अ
सर्वसाधारण महिला राखीव जागा (एकूण – 48)
1ब, 2अ, 2ब, 3अ, 4अ, 4 ब, 5ब, 6अ, 6ब, 7ब , 8ब, 9ब, 10ब, 11अ, 12अ, 13अ, 13ब, 14अ, 14ब, 15अ, 15ब, 16अ, 17अ, 17ब, 18अ, 19अ, 19ब, 20अ, 21ब, 22ब, 23ब, 25अ, 25ब, 26ब, 27ब, 28ब, 29अ, 30अ, 31अ, 31ब, 32अ, 32ब, 33ब, 34अ, 35ब, 36ब, 37अ, 38ब
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…