Saturday, July 5, 2025

कणकवली तालुक्यात भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच

कणकवली तालुक्यात भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच

फोंडाघाट मधील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश


कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस मधील गोपाळ समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राजन चिके, संदीप होळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


या प्रसंगी रुपेश निकम, आनंद निकम, मंगेश निकम, लक्ष्मण निकम, कृष्णा निकम, सुनील निकम, निलेश गजबार, दिनेश होळकर, नितेश गजबार, रवींद्र होळकर, प्रकाश चत्तार, अरुण निकम, अनंत गजबार, अजित गजबार, आदींनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचा झेंडा हाती घेतला.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >