मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शिवगड या बंगल्यासमोर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तेथे हजर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. या महिलेने स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तिला अडवले.
मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती कांबळे असे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. ही महिला बीडीडी चाळीत राहण्यास आहे. या घटनेनंतर या महिलेला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…