मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर-पूर्व रेल्वेतील गोंडा स्थानकातील नॉन-इंटरलॉकिंग पूर्व कामामुळे दि. १७.५.२०२२ ते ५.६.२०२२ या कालावधीत आणि यार्ड रीमॉडेलिंग कामामुळे दि. ६.६.२०२२ ते ८.६.२०२२ पर्यंत काही गाड्या रद्द, वळवल्या, तर काही गाड्या पुनर्निर्धारित केल्या जाणार आहेत.
ट्रेन क्रमांक १२५९७ गोरखपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अंत्योदय एक्सप्रेस जेसीओ दि. ३१.५.२०२२ आणि ०७.६.२०२२ रोजी रद्द करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक १२५९८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस जेसीओ दि. ०१.६.२०२२ आणि ०८.६.२०२२ रोजी, गाडी क्रमांक १५०६५ गोरखपूर- पनवेल एक्सप्रेस जेसीओ दि. ३१.५.२०२२, ०२.६.२०२२, ०३.६.२०२२, ०५.६.२०२२, ०६.६.२०२२ आणि ०७.६.२०२२ रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रेन क्रमांक १५०६६ पनवेल – गोरखपूर एक्सप्रेस जेसीओ दि. ०१.६.२०२२, ०३.६.२०२२, ०४.६.२०२२, ०६.६.२०२२, ०७.६.२०२२ आणि ०८.६.२०२२ रोजी रद्द केल्या आहेत.
ट्रेन क्रमांक १५०६५ गोरखपूर – पनवेल एक्स्प्रेस जेसीओ
दि. १७.५.२०२२, १९.५.२०२२, २०.५.२०२२, २२.५.२०२२, २३.५.२०२२, २४.५.२०२२, २६.५.२०२२, २७.५.२०२२, २९.५.२०२२, ३०.५.२०२२ रोजी गोरखपूर- बस्ती – गोंडा मार्गे वळविण्यात येऊन खलीलाबाद येथे ०८.१० वाजता आणि बस्ती येथे ०८.३७ वाजता थांबेल.
ट्रेन क्रमांक १५०६६ पनवेल – गोरखपूर एक्सप्रेस जेसीओ
दि. १६.५.२०२२, १७.५.२०२२, १८.५.२०२२, २०.५.२०२२, २१.५.२०२२, २३.५.२०२२, २४.५.२०२२, २५.५.२०२२, २७.५.२०२२, २८.५.२०२२, ३०.५.२०२२ आणि ३१.५.२०२२ रोजी गोंडा- बस्ती – गोरखपूर मार्गे वळविण्यात येऊन बस्ती येथे रात्री ८.३७ वाजता आणि खलीलाबाद येथे रात्री ९.१२ वाजता थांबेल.
ट्रेन क्रमांक १५०६५ गोरखपूर – पनवेल एक्सप्रेस जेसीओ
दि. १७.५.२०२२, १९.५.२०२२, २०.५.२०२२, २२.५.२०२२, २३.५.२०२२, २४.५.२०२२, २६.५.२०२२, २७.५.२०२२, २९.५.२०२२, ३०.५.२०२२ रोजी २ तासांनी पुन: निर्धारण करण्यात येणार आहेत.