Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

कोरोनाच्या आकडेवारीने चिंता वाढली!

कोरोनाच्या आकडेवारीने चिंता वाढली!

नवी दिल्ली : सलग ११ आठवडे कोरोना रुग्णसंख्येत घट होत असताना नुकत्याच संपलेल्या आठवड्यात नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे.


नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्येच कोरोना रुग्णसंख्येच्या टक्केवारीत वाढ दिसून येत आहे. ११ ते १७ एप्रिल या आठवड्यात ६६१० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यापूर्वीच्या आठवड्यात ४९०० रुग्ण आढळले होते. दुसरीकडे केरळ राज्याने कोरोना संसर्गाची आकडेवारी देणे बंद केले असल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment