Friday, July 11, 2025

मासुंदा तलावाच्या तरंगत्या रंगमंचावर पहाटे रंगली भक्ती संगीताची मैफिल

मासुंदा तलावाच्या तरंगत्या रंगमंचावर पहाटे रंगली भक्ती संगीताची मैफिल

ठाणे : सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचा स्वरांजली या कार्यक्रमाअंतर्गत भक्तीगीतांचा कार्यक्रम आज शुक्रवार दि. ०८ एप्रिल रोजी सकाळी ६:०० वाजता मासुंदा तलावातील एम्फी थिएटर मधल्या तरंगत्या रंगमंचावर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पहाटे पासून नागरिकांनी उपस्थिती नोंदवली होती.


या बहारदार कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. खासदार राजन विचारे, परिवहन सभापती विलास जोशी, नगरसेविका नंदिनी विचारे, युवती सेना सहसचिव धनश्री विचारे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >