
लाहोर : पाकिस्तानमधील पेशावर येथे मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला. यामध्ये जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहेत.
https://twitter.com/ANI/status/1499678646348713986आज शुक्रवार असल्याने सकाळी मशिदीमध्ये नमाज पठण सुरू होते. त्यामुळे गर्दी होती. याचवेळी अचानक बॉम्बस्फोट झाला. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहे.