Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पाकिस्तानात मशिदीत बॉम्बस्फोट; ३० ठार, ५० जखमी

पाकिस्तानात मशिदीत बॉम्बस्फोट; ३० ठार, ५० जखमी

लाहोर : पाकिस्तानमधील पेशावर येथे मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला. यामध्ये जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहेत.

https://twitter.com/ANI/status/1499678646348713986

आज शुक्रवार असल्याने सकाळी मशिदीमध्ये नमाज पठण सुरू होते. त्यामुळे गर्दी होती. याचवेळी अचानक बॉम्बस्फोट झाला. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >