Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

भाषा परंपरा व संस्कृती जतन करण्याचे साधन : नितीन गडकरी

भाषा परंपरा व संस्कृती जतन करण्याचे साधन : नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना जागतिक मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ट्वीटर द्वारे नितीन गडकरी म्हणाले, "भाषा हे परंपरा व संस्कृती यांचे जतन करण्याचे सर्वांत शक्तिशाली साधन आहे. शाश्वत समाजाच्या निर्मितीसाठी संस्कृती आणि भाषिक विविधतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."

Comments
Add Comment