Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

बप्पी लहिरींनी प्रत्येक पिढीला त्यांच्या संगीताशी जोडले : पंतप्रधान

बप्पी लहिरींनी प्रत्येक पिढीला त्यांच्या संगीताशी जोडले : पंतप्रधान

नवी दिल्ली : ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरींच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "बप्पी लहिरी जी यांचे संगीत विविध भावना सुंदर रीतीने व्यक्त करणारे होते. प्रत्येक पिढीतील लोक त्यांच्या संगीताशी जोडले गेले. त्यांच्या चैतन्यपूर्ण स्वभावाची सर्वांना आठवण येईल. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति संवेदना. ओम शांती." अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment