मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या पत्रकार परिषदेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1493551254240624642