Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

हिमाचल प्रदेश निरंतर प्रगती पथावर राहो : पंतप्रधान

हिमाचल प्रदेश निरंतर प्रगती पथावर राहो : पंतप्रधान

नवी दिल्ली : राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिमाचल प्रदेशच्या नागरिकांचे अभिवादन केले तसेच शुभेच्छा दिल्या.


ट्वीटरद्वारे पंतप्रधान मोदी म्हणाले, "हिमाचल प्रदेशातील सर्व लोकांना राज्य स्थापना दिनानिमित्त अनेक शुभेच्छा. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे राज्य निरंतर प्रगती पथावर राहो, आणि देशाच्या विकासात आपला महत्वपूर्ण सहभाग नोंदवीत राहो,अशी माझी इच्छा आहे."

Comments
Add Comment