
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात विविध राजकीय पक्षांमधील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हिंगणा नगर पंचायत भाजपने जिंकली; भाजपचे ९, राष्ट्रवादीचे ५ उमेदवार विजयी
तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व; काँग्रेसचा १२ जागांवर विजय
बुलडाणाः संग्रामपूर व मोताळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का, डॉ. संजय कुटे यांना बच्चू कडू यांनी दिली धोबीपछाड
मोताळा नगरपंचायतीमध्ये ८ पैकी ५ जागेवर काँग्रेस विजयी, सेना २, राष्ट्रवादी १ जागेवर विजयी
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गड राखला; सावली आणि सिंदेवाही नगर पंचायतीत काँग्रेसची सरशी