दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत सेना राष्ट्रवादी आघाडीला दारूण पराभवाचा धक्का भाजपा उमेदवारांनी दिला. यामध्ये भाजपचे १२ तर एक आरपीआय मिळून १३ जागा पटकावल्या आहेत. तर सेना राष्ट्रवादी आघाडीला अवघ्या ३ जागेवर समाधान मानावे लागले.
प्रभाग क्रमांक १
1) सुदेश दादू तुळसकर ( राष्ट्रवादी काँग्रेस ) 34
2) रामचंद्र प्रभाकर मणेरीकर (भाजपा) 47 विजयी
प्रभाग क्र.२ ( सर्वसाधारण )
१) श्री.सुनिल मनोहर बोर्डेकर भाजपा 50
2) रामचंद्र सोमा ठाकूर 53 राष्ट्रवादी विजयी
3) विष्णू प्रकाश रेडकर काँग्रेस 23
प्रभाग क्र.३ ( सर्वसाधारण महीला )
१) सौ. गौरी मनोज पार्सेकर भाजपा 73 विजयी
2)लीना महादेव कुबल 13 अपक्ष
4)तेजा प्रकाश पेडणेकर 3 कॉग्रेस
5)पूनम योगेश महाले 31 सेना
प्रभाग क्र.४ ( खुला )
१) सौ. रेश्मा उद्देश कोरगांवकर 47 भाजपा
2) वांसती अनिल मयेकर सेना 79 विजयी
प्रभाग क्र.५ ( सर्वसाधारण महीला )
१) सौ. सोनल सुनिल म्हावळणकर भाजपा 66 विजयी
2) अपर्णा अभिजित देसाई 19 राष्ट्रवादी
3) दिपाली दिलीप नाईक अपक्ष 42
प्रभाग क्र. ६ ( सर्वसाधारण )
१) श्री. ओंकार विश्वनाथ फाटक 68 भाजपा
2) सचिन सुरेश उगाडेकर 45 काँग्रेस
3) रामराव ज्ञानेश्वर गावकर 74 सेना विजयी
प्रभाग क्र.7 ( सर्वसाधारण )
१) श्री. देविदास कृष्णा गवस 82 भाजपा (टाय विजयी भाजपा)
2) संदीप हरीचंद्र गवस 82 राष्ट्रवादी
3) संदीप सखाराम लबध्ये 4 कॉग्रेस
4) राजाराम महादेव गवस राष्ट्रवादी
प्रभाग क्र. ८ ( खुला )
प्रभाग ८ मधून 1)सुषमा लवू मिरकर 31( शिवसेना ),
2)प्रेरणा प्रताप नाईक0 ( काँग्रेस ),
3)रुक्मिणी विठठल शिरसाट 10( भाजप ),
4)पंकजा विलास परमेकर 39( अपक्ष ),
5)संध्या राजेश प्रसादी- 70( अपक्ष) विजयी
प्रभाग क्र.९ ( सर्वसाधारण )
१) श्री.राजेश शशिकांत प्रसादी 70 भाजपा विजयी
2) नारायण वसंत कोरगावकर 31 सेना
3) प्रकाश यशवंत नाईक 1कॉग्रेस
प्रभाग क्र.१० ( खुला )
१) श्री.संतोष दिनकर नानचे 67 भाजपा विजयी
2) प्रशात दत्ताराम नाईक 54 सेना
प्रभाग क्र.११ ( सर्वसाधारण )
१) श्री.नितिन प्रभाकर मणेरीकर 68 विजयी भाजपा
2) लवू शांताराम मिरकर 33सेना
प्रभाग क्रमांक १२
१) सौ.ज्योती रमाकांत जाधव 56 (आर पी आय) अपक्ष
2) शुभांगी रवींद्र खडपकर 26 राष्ट्रवादी
3) प्रतिभा गणपत जाधव 32 अपक्ष
प्रभाग क्र.१३( सर्वसाधारण महीला )
१) सौ. स्वराली स्वप्नील गवस 71 भाजपा विजयी
2) उर्मिला उल्हास साळकर 63सेना
3) स्वाती सुंदर गावकर 1कॉग्रेस
प्रभाग क्र.१४ ( अनु.जाती महीला )
१) कु. क्रांती महादेव जाधव 84 भाजपा विजयी
2) तेजस्विता प्रसाद जाधव 56 राष्ट्रवादी
प्रभाग क्र.१५ ( सर्वसाधारण )
१) श्री. चेतन सुभाष चव्हाण 93 भाजपा विजयी
2) विजय रामकृष्ण मोहिते 14राष्ट्रवादी
3) प्रकाश लाडू कोरगावकर 41अपक्ष
प्रभाग क्र.१६ ( सर्वसाधारण महीला )
१) सौ. सुकन्या सुधीर पनवेलकर 55 विजयी भाजपा
2) संगिता सिंद्धेश बोडेकर 54 राष्ट्रवादी
प्रभाग क्र.१७ ( सर्वसाधारण महीला )
१) सौ. संजना संतोष म्हावळणकर 64 भाजपा विजयी
2) राजलक्ष्मी श्रीराम गवस सेना 37