मुंबई : सोने – चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र आता सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
आज २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत वाढ होवून दर ४७,०८० रुपयांवर स्थिरावले आहेत. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६१६ रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो.
सोने-चांदीचे आजचे दर…
सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)
मुंबई – २२ कॅरेट – ४७,०८० रुपये, २४ कॅरेट – ४९,०८० रुपये
पुणे – २२ कॅरेट – ४६,४६० रुपये, २४ कॅरेट – ४८,९८० रुपये
नागपूर – २२ कॅरेट – ४७,०८० रुपये, २४ कॅरेट – ४९,०८० रुपये
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…