Thursday, October 10, 2024
Homeदेशसनातन धर्मात गौमाता पूजन-सेवेचे विशिष्ट महत्व - अमित शाह

सनातन धर्मात गौमाता पूजन-सेवेचे विशिष्ट महत्व – अमित शाह

अहमदाबाद : मकर संक्रांती-उत्तरायण पर्वानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह यांनी अहमदाबाद येथे श्री जगन्नाथजी मंदिरास भेट दिली आणि मंदिरात यथासांग पूजा-अर्चना, आरती आणि दान आदी कार्य केले . यावेळी अमित शाह यांच्या पत्नी सोनल आणि परिवारातील अन्य सदस्य देखील उपस्थित होते.

मकर संक्रांती- उत्तरायण पर्व साजरे करण्यासाठी अमित शाह गृहराज्य गुजरातमध्ये आले होते.

ट्वीटरद्वारे अमित शाह म्हणाले, “सनातन धर्मात गौमाता पूजन-सेवेचे विशिष्ट महत्व आहे. दरवर्षी प्रमाणे उत्तरायण पर्वानिमित्त अहमदाबादच्या श्री जगन्नाथजी मंदिरात गौ पूजन- करण्याचे सौभाग्य लाभले तसेच पूज्य संतजनांचा आशीर्वाद प्राप्त करून पूजा अर्चना केली.जय जगन्नाथ… “

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -