फरहान-शिबानीची लगीनघाई

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे विवाह बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif)  शाही विवाह सोहळा  काही दिवसांपूर्वी पार पडला. आता लवकरच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि  मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी  फरहान  आणि शिबानी कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेज झाल्यानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडेल असं म्हटलं जात आहे.
Comments
Add Comment

महापालिकेच्या ३० निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारमय, आयुक्तांच्या हृदयाला कधी फुटणार पाझर...

मुंबई, खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३० हून अधिक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आज सेवा निवृत्तीच्या

माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक संकटात, जुनं प्रकरण भोवणार ?

मुंबई : शिक्षकांच्या पदोन्नतीसंदर्भातील न्यायालयीन आदेशाचे पालन न केल्याने अवमान याचिकेत गंभीर दखल घेत मुंबई

मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर माणुसकीचं दर्शन! प्रसूती वेदनांनी व्याकूळ महिलेला एका तरुणाने दिला मदतीचा हात

मुंबई: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकांवर प्रसूती होण्याच्या अनेक घटना घडतात. पण राममंदिर

महापालिकेच्या त्या ३० निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारमय, आयुक्तांच्या हृदयाला कधी फुटणार पाझर...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३० हून अधिक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आज सेवा निवृत्तीच्या

माझगावमधील बाबू गेनू मंडईत महापालिकेची कार्यालये, पण असुविधांमुळे कर्मचारी हैराण

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची मंडई आणि सेवा निवासस्थान असलेल्या बाबू गेनू मंडईचा पुनर्विकास

निवडणूक प्रचारासाठी भाजपची रणनिती ठरली !

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस