मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णाची संख्या काहीशी स्थिरावताना दिसत आहे. मागील काही दिवसांत प्रचंड प्रमाणात सापडणारे रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये शनिवारी 10,661 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. 11 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 21,474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आजही कोरोना रुग्णसंख्येत घट