मुंबई : महाराष्ट्रातील ४८१ निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरांनाही संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रात ४८१ डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे डॉ. दहिफळे यांनी सांगितले.