मुंबई : आमदार नितेश राणेंना दिलासा मिळाला असून अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक करणार नाही अशी राज्य सरकारने हायकोर्टात ग्वाही दिली आहे. आता या प्रकरणी गुरूवारी दुपारी 1 वाजता सुनावणी होणार आहे.
नितेश राणे यांना दिलासा, पुढील सुनावणी गुरुवारी
