नवी दिल्ली : कोरोनाचा वाढत प्रभाव लक्षात घेत ‘ खबरदारी लस ‘ घेण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना विशेष आवाहन केले.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” भारताने खबरदारीची मात्रा देण्यास प्रारंभ केला आहे. ज्यांनी ही मात्रा घेतली त्यांचे अभिनंदन. कोरोना विरोधात लसीकरण हे सर्वात प्रभावी साधन आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे.”