
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मंगळवारी आर्मी रुग्णालय नवी दिल्ली च्या चिकित्सकांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आरोग्याचे परीक्षण केले.
राजनाथ सिंह यांच्या प्रकृतीत उत्तम रित्या सुधारणा होत असून ते बरे होत आहेत अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते भारत भूषण यांनी ट्वीटर द्वारे दिली. सोमवारी राजनाथ सिंह यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.