मुरबाड : मुरबाड तालुक्यातील मुरबाड आरोग्य विभागाच्या वतीने १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला मुरबाड ग्रामीण व शहरी भागात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात ४ ते ५ दिवसांमध्ये जवळपास एकूण ६०६३ मुलांपैकी ३२०७ मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
यावेळी मुलांच्या लसीकरणाला पालक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती बोटे यांनी दिली.
४ ते ५ दिवसात मुरबाड म्हसा रुग्णालय : ८७८ विद्यार्थी, शिवले प्राथमिक आरोग्य केंद्र : ५०७ विद्यार्थी, सरळगाव ४९३ विद्यार्थी, नारिवली १२० विद्यार्थी, धसई ५५८, किशोर प्राथमिक आरोग्य केंद्र ४०४ विद्यार्थी, तुळई १९० विद्यार्थी, असे मिळून सध्याच्या घडीला मुरबाड तालुक्यात पंधरा ते अठरा वर्षांच्या वयोगटातील ३२०७ मुलांनी लसीकरणाच्या पहिल्या डोसचा लाभ घेतला आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…