
मुंबई : सध्या मुंबईत थंडीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत शूटिंग करणं हे मराठी सेलिब्रिटींनादेखील कठिण जातंय. त्यामुळे सेलिब्रिटीदेखील उबदार कपडे घालून स्वत:ची काळजी घेत शूटिंग पार पडतायत.
अभिनेत्री सई ताम्हणकरनदेखील या थंडीच्या दिवसात घोंगडं घेऊन शूटिंग करतेय. त्याचा एक फोटो सईने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करून त्याला एक मजेशीर कॅप्शन दिलं आहे. सईने कॅप्शनमध्ये लिहलं की, Me and my घेांगडं !
View this post on Instagram
सईच्या या फोटोवर अनेकांनी मजेशीर कमेंट दिल्या आहेत.