
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे मुंबईतील कार्यालय वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यालयात काम करणाऱ्या २३५ लोकांना चाचणी करण्यास सांगितले होते. त्यापैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
January 9, 2022 02:05 PM 179