Wednesday, July 9, 2025

विक्रोळीत पोलीसांची आरोग्य तपासणी

विक्रोळीत पोलीसांची आरोग्य तपासणी
घाटकोपर : विक्रोळी पोलीस स्थानकात शनिवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ईशान्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर योगेश भालेराव यांच्या वतीने पोलिसांचे आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.

या मध्ये सर्दी, डोकेदुखी व खोकला असलेल्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना औषध देण्यात आले. या आरोग्य शिबिरात विक्रोळी पोलीस स्थानकातील ९२ पोलिसांनी भाग घेतला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा