नवी दिल्ली: देशात गेल्या 24 तासात भारतात 1,41,986 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 285 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 40,895 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे एकूण 3,44,12,740 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 4,72,169 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 4,83,463 आहे.
देशात ओमिक्रॉनचे 3,071 रुग्ण झाले आहेत. 1,203 रुग्ण बरे झाले आहेत. दैनिक संसर्ग सकारात्मकता दर 9.28 टक्के आहे. आतापर्यंत देशात 150.06 कोटी लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…