Friday, June 20, 2025

भारतात 24 तासात 1,41,986 नवे कोरोना रुग्ण

भारतात 24 तासात 1,41,986 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली:  देशात गेल्या 24 तासात भारतात 1,41,986 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 285 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 40,895 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे एकूण 3,44,12,740 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 4,72,169 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 4,83,463 आहे.

देशात ओमिक्रॉनचे 3,071 रुग्ण झाले आहेत. 1,203 रुग्ण बरे झाले आहेत. दैनिक संसर्ग सकारात्मकता दर 9.28 टक्के आहे. आतापर्यंत देशात 150.06 कोटी लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

Comments
Add Comment