साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याच फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी तिच्यानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स टीमचा सलामीवीर शुभमन गिलने देखील सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. मात्र, त्या दोघांनी अजुन अधिकृतरीत्या त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले नाही.
सारा तेंडुलकर आणि शुभमन गीलच्या फोटोमुळे चर्चेला उधाण