Wednesday, June 18, 2025

दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा विजय

दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा विजय
जोहान्सबर्ग : पावसाने व्यत्यय आणलेली दुसरी कसोटी चौथ्या दिवशी, गुरुवारी ७ विकेट राखून जिंकताना दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

कर्णधार आणि सलामीवीर डीन एल्गरची नाबाद ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमानांनी पाहुण्यांचे २४० धावांचे आव्हान ३ विकेटच्या बदल्यात पार केले.
Comments
Add Comment