Tuesday, August 5, 2025

मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा १५१६६

मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा १५१६६
मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा हा १५१६६ पर्यंत पोहचला... मुंबईकरांसाठी ही खूपच चिंतेची बाब आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय. मुंबईकरांनी अतिदक्षता घेण्याची गरज आहे. मास्क, सॅनीटायझर, सोशल डिस्टन्स आणि बीएमसीच्या नियमांचे कटाकोर पालन करावं असं आवाहन पालिकेने केलं आहे.
Comments
Add Comment