Monday, August 4, 2025

तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार रेवंथ रेड्डी कोरोनाग्रस्त

तेलंगणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार रेवंथ रेड्डी कोरोनाग्रस्त

हैदराबाद : तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अनमूला रेवंथ रेड्डी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.


या संदर्भात ट्वीटर द्वारे माहिती देताना रेवंथ रेड्डी म्हणाले की, "सौम्य लक्षणांसह मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले त्यांनी आवश्यक काळजी घ्यावी." असे त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात नमूद केले आहे.

Comments
Add Comment