
ऑक्सिजनची गरज ५०० मेट्रिन टनहून अधिक लागल्यास लॉकडाऊन लागेल असंही ते सांगायला विसरले नाहीत, राज्यात कठोर निर्बंध लावण्यास काम सूरू केलं आहे जनतेने सरकारचे सगळे नियम पाळावे असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. </p
३ जानेवारीला आरोग्य विभागाची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर चर्चा करण्यात येईल. </p>