Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीनितीन गडकरींनी दिल्या नाना पाटेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नितीन गडकरींनी दिल्या नाना पाटेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ट्वीटर द्वारे नितीन गडकरी म्हणाले, ” प्रसिद्ध अभिनेते आणि माझे चांगले मित्र नाना पाटेकर जी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास दीर्घ आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना. “

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -