मुंबई : तेल आणि गॅस कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात दिलासादायक बातमी दिली आहे. कंपन्यांनी त्यांच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 102.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतील ही कपात 1 जानेवारी 2022 पासून लागू झाली आहे. या कपातीचा फायदा रेस्टॉरंट मालकांना आणि लहान व्यावसायिकांना होईल.
गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण