
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूकीत भाजपचं वर्चस्व पाहायला मिळाल्यामुळे नितेश राणे अंगारे बाकी सब भंगारे अशा घोषणा भाजपच्या आणि नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. हा विजय कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, साजरा केला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने कणकणली दणाणून गेलं. या विजयाबाबत प्रमोद जठार म्हणाले की,
नारायण राणे यांचं नाणं खणखणीत, ते भाजपने वाजवून दाखवलं. राजकारणाची ही नांदी आहे अशी प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी दिली आहे.