पंतप्रधान मोदी साधणार शेतकऱ्यांशी संवाद

  69

ठाणे  : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज (१ जानेवारी)रोजी दु. १२.३० वा. शेतकऱ्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डीडी किसान, डीडी नॅशनल राष्ट्रीय दूरदर्शनवर केले जाणार आहे. तसेच pmindiawebcast.nic.in वेबकास्टवर या कार्यक्रमाचे थेट देखील उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमात शेतकरी उत्पादक संस्थांना समभाग निधी वितरण करणे, योजनेतील लाभार्थ्यांना १० व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.


तसेच पंतप्रधान मोदी हे यावेळी शेतकऱ्यांनी संवाद देखील साधणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता