Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा प्रतिष्ठेचा गड नारायण राणे यांनी जिंकला

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा प्रतिष्ठेचा गड नारायण राणे यांनी जिंकला
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा प्रतिष्ठेचा गड नारायाण राणे यांनी जिंकला आहे अत्यंत चुरशीच्या या लढतीत भाजपला 11

तर  महाविकास आघाडीला 8 जागांवार विजय मिळाला आहे. जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा पराभव झाला आहे. अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभव सहन करावा लागला आहे.

या विजयामुळे नारायण राणे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली . अनेक ठिकाणी फटाके वाजवून हा आनंदोत्सव साजरा केला
Comments
Add Comment