Tuesday, August 26, 2025

मुंबईतील निवासी डाॅक्टरांकडून आंदोलनाचा इशारा

मुंबईतील निवासी डाॅक्टरांकडून आंदोलनाचा इशारा

मुंबई : मुंबईतील निवासी डाॅक्टरांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे  रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता आहे.  नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया रखडल्याने नवे विद्यार्थी देखील रुजू झाले नाहीत. त्यामुळे निवासी डाॅक्टरांवर ताण आल्याची तक्रार या डॉक्टरांनी केलेय. तसंच सोबतच दिल्लीत पोलिसांकडून डाॅक्टरांसोबत गैरवर्तणूक झाल्यानंतर मुंबईतील निवासी डाॅक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय

Comments
Add Comment