Saturday, October 25, 2025
Happy Diwali

भारताचा दक्षिण अफ्रिकेवर ११3 धावांनी दणदणीत विजय

भारताचा दक्षिण अफ्रिकेवर ११3 धावांनी दणदणीत विजय
मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका तीन सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ११3 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. एल्गरने १५६ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या.  एडन मारक्रम (१), डीन एल्गर (७७), किगन पीटरसन (१७), रस्सी वॅनदर दुस्सेन (११) आणि केशव महाराज (८), क्विंटन डिकॉक (२१), वियान मल्डर (१), मार्को जॅनसन (१३) धावा करून बाद झाले.
Comments
Add Comment