Thursday, October 30, 2025
Happy Diwali

पोलिस दलात पन्नास हजार पदांची भरती

पोलिस दलात पन्नास हजार पदांची भरती
मुंबई : राज्याच्या पोलीस दलात ५० हजार पदांची भरती केली जाईल, अशी मोठी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलीय. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचं मान्य केलं. आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ६० हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता उर्वरित ५० हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >