Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात

भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात नागपूर : प्रदूषण मुक्त भारत या मोहिमेअंतर्गत भारतातील पहिली एलएनजी म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आलीय.. गो बस या कंपनीने डिझेलवर चालणाऱ्या या बसला एलएनजीवर चालणाऱ्या बसमध्ये रूपांतरित केलं..  यासाठी सुमारे 11 लाखांचा खर्च आला.. एलएनजीवर चालणाऱ्या या बसमुळे इंधनावर लागणारा खर्च अनेक पटींनी कमी होईल असा कंपनीचा दावा आहे.. सध्या नागपुरात सुरू असलेल्या ऍग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनात ही बस लोकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरतेय..
Comments
Add Comment