मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीच्या ‘मधुबन’ गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. सनी लिओनीचे ‘मधुबन’ हे गाणे काल यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. मात्र, गाण्याला प्रेक्षकांकडून विरोध केला जात आहे.
”मधुबन” या गाण्यातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप सनीवर केला जात आहे. यामुळे या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तसेच हे गाणे यूट्यूबवरुन हटविण्याची मागणीही काही यूजर्सकडून करण्यात आली आहे. ‘मधुबन’ हे गाणे कनिका कपूरने गायिले आहे. तर, शरीब आणि तौशी यांनी हे गाणे कम्पोज केले आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…