Wednesday, August 27, 2025

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : दहावीनंतर बारावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. शिक्षण मंडळाकडून मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली.

चार मार्च पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे.

 विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पहायला मिळेल.

 बारावी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक 4 मार्च - इंग्रजी 5 मार्च - हिंदी 7 मार्च - मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ 8 मार्च - संस्कृत 10 मार्च - फिजिक्स 12 मार्च - केमिस्ट्री 14 मार्च - माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स 17 मार्च - बायोलॉजी 19 मार्च - जियोलॉजी 9 मार्च-  ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट 11 मार्च - सेक्रेटरीयल प्रॅक्टिस 12 मार्च - राज्यशास्त्र 12 मार्च - अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1 14 मार्च - अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2 19 मार्च - अर्थशास्त्र 21 मार्च - बुक किपिंग अँड अकाउंटन्सी 23 मार्च - बँकिंग पेपर - 1 25 मार्च - बँकिंग पेपर - 2 26 मार्च - भूगोल 28 मार्च - इतिहास 30 मार्च - समाजशास्त्र

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >