Wednesday, July 2, 2025

भारतात २४ तासात ७१४५ नवे कोरोना रुग्ण

भारतात २४ तासात ७१४५ नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली: प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या २४ तासात भारतात७१४५नवे कोरोना रुग्ण आढळले असून २८९ नागरिकांचा मृत्य झाला आहे. ८७०६ नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे एकूण ३४१,७१,४७१  रुग्ण बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या ८४, ५६५   झाली आहे. देशात मृतांचा आकडा ४,७७,१५८  आहे.आतापर्यंत देशात  १,३६,६६,०५,१७३  नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
Comments
Add Comment